ग्रामपंचायत मांजरगाव

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

🌱 गावामध्ये दैनंदिन विविध उपक्रम राबवले जातात.

Hello world!

Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!
Read More →

कचराकुंडी शेड

या शेडमध्ये गावातील ओला-सुका कचरा योग्य प्रकारे साठवून नियोजित वर्गवारीनुसार त्याचे व्यवस्थापन व विल्हेवाट लावली जाते. या सुविधेमुळे गावात सांडपाणी, दुर्गंधी व घाणीच्या समस्येत मोठा घट झाला असून स्वच्छता व आरोग्यदायी वातावरण निर्माण झाले आहे.

कचराकुंडी

ग्रामपंचायत मांजरगाव अंतर्गत स्वच्छता मोहिमेचा भाग म्हणून गावात कचराकुंडी शेड तयार करण्यात आले आहे.

ओला कचरा व्यवस्थापण

ग्रामपंचायत मांजरगाव ही स्वच्छ भारत अभियानाच्या उद्दिष्टांप्रमाणे ओला कचरा व्यवस्थापन यशस्वीपणे राबवणारी ग्रामपंचायत आहे. गावातील घरोघरी संकलित करण्यात येणारा ओला कचरा वेगळी करून त्याचे कंपोस्ट खतात रूपांतर करण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आली आहे. यामुळे कचऱ्याचा योग्य पुनर्वापर होतो आणि पर्यावरणपूरक उपक्रम वाढीस लागतो.

स्मशानभूमी अनुसंगीक बांधकाम मांजरगाव

मांजरगाव ग्रामपंचायतीने पाण्याच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी गावात मोठ्या क्षमतेची पाण्याची टाकी उभारली आहे. या टाकीमधून पाईपलाईनद्वारे संपूर्ण गावात नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा केला जातो. या योजनेमुळे गावातील पाण्याची टंचाई दूर झाली असून ग्रामस्थांना आरोग्यदायी पाणी मिळू लागले आहे.

स्मशानभूमी अनुसंगीक बांधकाम मांजरगाव

ग्रामपंचायत मांजरगाव अंतर्गत जनसुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमी परिसरात आवश्यक बांधकामे व सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये शेड, बेंचेस, पाण्याची व्यवस्था, प्रकाशव्यवस्था आणि चांगले रस्ते यांचा समावेश आहे.