संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+1 123 456 78 90
+1 123 456 78 91
ई-मेल :
@gmail.com
पत्ता
मांजरगाव , ता. इगतपुरी , जि नाशिक
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
मांजरगाव ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
उत्तर: मांजरगाव हे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक पेसा अंतर्गत येणारे छोटेसे व निसर्गरम्य गाव आहे.
उत्तर: मांजरगावची एकूण लोकसंख्या ८८९ इतकी आहे. त्यामध्ये पुरुष – ४५३ आणि स्त्रिया – ४३६ आहेत.
उत्तर:
अनुसूचित जाती (SC): १४
अनुसूचित जमाती (ST): ८७५